Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी देवकर पेट्रोल पंपावर रेस्क्यू केला अति विषारी घोणस साप

Buldana, Buldhana | Aug 22, 2025
बुलढाणा येथील प्रदीप डांगे हे आज सकाळी मॉर्निंग वॉक करुण परत येत असतांना देवकर पेट्रोल पंपावर थांबले असता पंपावर असलेल्या कर्मचारने सांगितले की एक साप रात्री 2 वाजेपासून लपून बसलेला आहे.असे म्हणत त्याने मदत मागितली.प्रदीप डांगे यांनी लगेच बुलढाणा येथील सर्पमित्र श्रीराम ससाळ यांना फोन करुण बोलावले.सर्पमित्र ससाळ काही मिनीटातच पेट्रोल पंपावर पोहचले व त्यांनी घोणस जातीच्या अति विषारी सापाला सेस्क्यू करून बुलढाणा फॉरेस्ट कार्यालयामध्ये जमा केला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us