दोन सप्टेंबरला रात्री सात वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार श्रीनगर येथे राहणारे राजू आटोणे यांच्या घरी अज्ञात आरोपीने चोरी करून एक लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणात गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव महेंद्र रंगारी असे सांगण्यात आले आहे. आरोपीकडून पोलीस ठाणे नागपूर रेल्वे हद्दीतून चोरी व एक वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला असून दुचाकी दोन घड्याळी एअर बर्ड व रोख रक्कम असा 69,520 रुपयांचा मुद्दे