दिंडोरी बस स्थानक येथून बुद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीला गेल्याची फिर्याद दिंडोरी पोलिसात दाखल झाली होती . सदर तपसची यंत्रे दिंडोरी पोलीस व स्थानिक गुन्हा शाखेचे पीआय यांनी फिरवल्यानंतर व परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर दोन संशयित अहिल्यानगरचे असल्याचा संशय आल्याने त्यापैकी बाळासाहेब राक्षे बेलापूर व दिगंबर दास्कूटे या दोघं संशोतांना ताब्यात घेतल्याची माहिती दिंडोरी पोलिसांनी आज प्रेस नोट द्वारे दिली आहे .पुढील तपास दिंडोरी पोलीस करीत आहे .