तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथे शोभेच्या दारू कारखान्यात रविवारी भीषण स्फोटात 7 जण जखमी झाले होते या प्रकरणी तासगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी आनंदा नारायण यादव विवेक आनंदराव पाटील,गजानन शिवाजी यादव,अंकुश शामराव घोडके,प्रणव रवींद्र आराध्ये,ओंकार रवींद्र सुतार,सौरभ सुहास कुलकर्णी,सर्वजण रा कवठे एकंद यांनी शोभेची दारू बनविण्यासाठी कोणताही परवाना न घेता शोभेची दारू बनविताना कोणतीही खबरदारी व प्रशिक्षण न घेता ज्वालाग्राही पदार्थांसोबत