Install App
k.cnews
This browser does not support the video element.
परभणी: सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग
Parbhani, Parbhani | Sep 11, 2025
सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका 21 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये 9 सप्टेंबरला दुपारी साडेतीन च्या सुमारास मुंबईच्या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!