मुल वार्ड नंबर 16 फॉरेस्ट परिसरात अनेक कुटुंबियांच्या घरात पाणी शिरल्या असल्याने संसाराला लागणारे सामान भिजले अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे रोजच्या जीवनात भोगावे लागणाऱ्या हाल म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा जिवंत उदाहरण आहे या परिसरात प्रशासनाने काँक्रेट सिमेंटच्या नाल्या बांधून देण्याची मागणी अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली होती व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा नगर परिषदेला पत्र पाठवून या कामाची दखल घेण्याची विनंती केली होती मात्र नगर परिषदेने डोळे