आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 वेळ सकाळी दहा वाजून 40 मिनिटाच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच मटण खाण्याचे वक्तव्य केले होते यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केल्यानंतर राऊत म्हणाले देवेंद्र फडणवीस हे काही शाकाहारी आहेत का चोरून काय खातात आम्हाला माहिती आहे खाण्यावर कशाला जातात