उदगीर तालुक्यातील बोरगाव येथे द वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड तर्फे पूरग्रस्त बोरगाव येथील कुटुंबांना अन्न धान्य वाटप करून त्यांना या संकट समयी धीर देण्याचा प्रयत्न करण्यात आला .वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड ही एक इंटरनॅशनल संस्था आहे जी जगात 175 पेक्षा जास्त देशामध्ये कार्य करते या चर्च ची स्थापना दुसऱ्यांदा आलेले ख्रिस्त आन सांग होंग यांच्याद्वारे इ. स . 1964 मध्ये साऊथ कोरिया मध्ये स्थापन करण्यात आले या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बोरगांव येथे भेट देऊन पूरग्रस्तांना आधार दिला.