मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शहरात नवीन बस स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून फटाके फोडून पेढे वाटून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आहे .