मनमाड पोलीस इन खादगाव येथे राहणाऱ्या छाया हलवा यांनी दागिने सोडून आला असे सांगितले याचा राग येऊ बेल्ट नाही मारहाण करून दुखापत केल्याने यासंदर्भात त्यांनी दिलेल्या तक्रानुसार बापू हलवर या विरोधात मनमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार कापडणे करीत आहे