Download Now Banner

This browser does not support the video element.

वैजापूर: खंडाळा येथील 20 वर्षीय तरुणीने संपवली जीवनयात्रा

Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 8, 2025
एका 20 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना तालुक्यातील खंडाळा शिवारात सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पायल सुधाकर गोतीस वय 20 वर्षे राहणार खंडाळा असे घटनेतील मयत तरुणीचे नाव आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us