आळते गावामध्ये खळबळ चक्क फुटपाथ वरच पत्रा शेड उभारणी सुरू असल्यामुळे अतिक्रमणामुळे नागरिकांना त्रास. जिल्हाधिकारी व बिडीओ यांना नागरिकांकडून निवेदन मात्र कारवाई शून्य. संतप्त असलेल्या नागरिकांनी न्यूज चैनल च्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला या पत्राची मुळे शाळेकरी विद्यार्थ्यांना व अनेकांना अपघातास सामोरे जावे लागेल असेही नागरिकांनी सांगितले