घुलेवाडीतील कीर्तन गोंधळानंतर ग्रामस्थांची सत्यवादी सभा; सलोखा प्रस्थापित करण्याचा निर्धार संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे १६ ऑगस्ट रोजी कीर्तनाच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळावरून उभ्या राहिलेल्या दावे-प्रति दाव्यांच्या पार्श्वभूमीवर आज प्रथमच ग्रामस्थ एकत्र आले. आज सकाळी ११ वाजता घुलेवाडीत सत्यवादी सभेचे आयोजन करण्यात आले