Download Now Banner

This browser does not support the video element.

गोंदिया: पालकमंत्री बाबासाहेब पाटील तीन दिवस गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Gondiya, Gondia | Sep 10, 2025
राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील दि.11,12 व 13 सप्टेंबर 2025 रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम गोंदिया जिल्ह्यात सलग 3 दिवस राहणार आहे.11 सप्टेंबरला सकाळी 11:45 वाजता हैदराबाद येथून बिरसी विमानतळ गोंदियाकडे विमानाने ते प्रयाण करतील. दुपारी 1:30 वाजता विमानतळ गोंदियात आगमन होणार आहे. तर 13 सप्टेंबर रोजी 1:50 वाजता बिरसी विमानतळ गोंदियातून समश्याबाद राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद कडे विमानाने प्रयाण करतील
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us