स्वतःच्या शेतात विहिरीवर पाणी काढण्याकरिता गेले असताना पाय घसरून विहिरीमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना मोजा बोटोणा शिवारात 11 तारखेला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली या संदर्भात पोलिसांनी गोताखोर बोलावून विहिरीत मृतदेहाचा शोध घेतला असता दुसऱ्या दिवशी दिनांक 12 तारखेला सकाळी नऊ वाजता च्या दरम्यान मृतदेह बाहेर काढण्यात आला रामराव जानबाजी ठाकरे वय 66 वर्ष राहणार बोटोना असे मृतक शेतकऱ्याचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली