आज दिनांक 28 ऑगस्ट दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी सिल्लोड शहर पोलीस ठाणे आवारात वृक्षवल्ली टीमच्या वतीने विविध प्रकारचे झाडे सिल्लोड शहर पोलीस ठाणे आवारात लावण्यात आली वृक्षवल्ली टीमच्या वतीने शहरांमधील विविध शासकीय आवारामध्ये झडे लावून संगोपन करीत आहे यामुळे शहरातील प्रदूषण काही प्रमाणात कमी होऊन नागरिकांच्या आरोग्याला भविष्यकाळात फायदा होईल या विचाराने वृक्षवल्ली टीमच्या वतीने संपूर्ण शहरात विविध प्रकारचे झाडे लावण्यात येत आहे आज रोजी सदरील कार्यक्रम सिल