नाशिक–पुणे महामार्गावर भीषण अपघात; कंटेनर चालक गंभीर जखमी, महिला ठार संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावाजवळ आज सकाळी नऊ वाजता नाशिक–पुणे महामार्गावर कंटेनर आणि टिपर यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कंटेनर चालक मोहम्मद सलीम (रा. वेदराम कॉलनी, हरियाणा) गंभीर जखमी झाला असून, कालच या ठिकाणी मोठा अपघात झाला होता त्यामध्ये देखील चार जणांना गंभीर दुखापत झाली आहे. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर महामार्ग पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुमारे अर्ध्या तासानंतर कंटेनर