राज्य सरकारच्या गृहमंत्रालयाने अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून द्या आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक केल्याचा आदेश काढण्यात आला आहे या संदर्भात गृहमंत्रालयाचे सहसचिव राजे होळकर यांनी केली मंत्रालयाने यासंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र गेल्यानंतर राज्य सरकारच्या गृहमंत्र्यांनी ही अधिसूचना जारी केली आहे