आज दिनांक 8 सप्टेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड सोयगाव मतदार संघातील गावाचा श्रावणी विकास हा केंद्रबिंदू समर्थ ठेवून ग्रामपंचायत अधिकारी लोकप्रतिनिधी कर्मचारी यांनी समन ्वयाने काम करून तळा गळातील लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ देऊन विविध विकास कामांना प्रधान्य द्यावे अशा सूचना या आढावा बैठक मध्ये आमदारातील शेतकरी यांनी विविध अधिकाऱ्यांना दिल्या