Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: घारफळ येथे घरासमोरून अज्ञात चोरट्याने लंपास केली दुचाकी

Yavatmal, Yavatmal | Sep 7, 2025
फिर्यादी शरद वामनराव जिचकार यांच्या तक्रारीनुसार 3 सप्टेंबरला कोणीतरी यज्ञात चोरट्याने फिर्यादीची 35 हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची एमएच 29 ए ए 6171 या क्रमांकाची दुचाकी फिर्यादीच्या घरासमोरून चोरून नेली. या प्रकरणी 5 सप्टेंबरला बाभुळगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us