जळगाव शहरातील दूध फेडरेशन पिंप्राळा हुडको येथे किरकोळ कारणावरून एका तरुणाला शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता स्वीकार करून दमदाटी करून जिवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रात्री 10 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.