Download Now Banner

This browser does not support the video element.

चामोर्शी: लखमापूर बोरीत चोरट्यांचा धुमाकूळ : नागरिकांत भीतीचे वातावरण

Chamorshi, Gadchiroli | Sep 12, 2025
चामोर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी गावात मागील वर्षभरापासून सुरू असलेले चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. अंगणवाडी, हार्डवेअर दुकाने, शाळा, महाविद्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना ते अगदी शेतकऱ्यांची औजारे, मोटरपंप व केबलपर्यंत चोरांच्या हात साफ झाल्याने गावकरी भयभीत झाले आहेत.अलीकडेच अंगणवाडी इमारतीतून फॅन, तेल बॉक्स व खाऊचे साहित्य चोरीला गेले. त्यानंतर हार्डवेअर दुकानातील लोहा सळाखीचा गठ्ठा व घरासमोरील बंडल चोरट्यांनी नेल्याचे उघड झाले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us