Download Now Banner

This browser does not support the video element.

श्रीरामपूर: मातापुर येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

Shrirampur, Ahmednagar | Aug 22, 2025
श्रीरामपूर तालुक्यातील मातापुर येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डीजेच्या तालावर बैलांची गावातून मिरवणूक करण्यात आली रंगीबेरंगी सजावलेले बैल व डीजेच्या तालावरील मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधत होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us