मुल तालुक्यातील टेकाडी गावातील गेडाम यांच्या पोल्ट्री फार्म जवळी शेतात लगत असलेल्या जुडपा मध्ये बिबट असल्याची माहिती संजीवन पर्यावरण संस्थेला मिळाली होती संजीवन पर्यावरण संस्थेचे पथक घटनास्थळी येऊन शोध घेतला असता शेतातील जुळपामध्ये बिबट नृत्यवस्थेत आढळून आला