नंदुरबार तालुक्यातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील राकसवाडा गाव शिवारातील रहिवासी पुनम न्हावी यांच्या बंद घरात अज्ञात-चोरटयांनी घरफोडी करत रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ३० ऑगस्ट रोजी दुपारी उपनगर पोलीस ठाण्यात सायंकाळी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.