चंद्रपूर सहा सप्टेंबर रोज शनिवारला सकाळी 11 वाजता पासून दिवसभर चालणाऱ्या या आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला एकूण 110 नागरिकांनी रक्त तपासणी व सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून घेतली तसेच आवश्यक औषध उपचारात मिळविले यावेळी गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते