कुर्डू प्रकरणात अजित पवार यांचे नाव मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.यावरून अजित पवार नाराज आहेत का?असा प्रश्न राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना विचारले असता तसं काही नाही कुर्डू प्रकरणात राजकारण करायची गरज नसून दादांचा आवाजच मोठा आहे.म्हणून ते तसे बोलले.असे बाबासाहेब पाटील म्हणाले.उपराष्ट्रपतीपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी अजितदादा का गेले नाही,यावर पालकमंत्री यांनी दादा नाराज नसून काहीतरी वेगळे कारण असेल म्हणून ते उपराष्ट्रपतीपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेले नसावे असे सांगितले