आज दिनांक १ सप्टेंबर 2025 वेळ दुपारी बारा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आंदोलकांची भेट आजाद मैदान येथे काल घेतली त्यांनी धाडस केलं मात्र सत्ताधारी पक्षाची लोक धाडस करत आहेत का एखाद्याने भावना व्यक्त केली म्हणजे विरोधात आहे असा त्याचा अर्थ होत नाही असे यावेळी शिंदे म्हणाले.