चंद्रपूर ज्ञान बहुउद्देशीय शिक्षण विकास मंडळाच्या वतीने नुकताच विविध क्षेत्रात नेत्र दीपक व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंत सहजता या पाच महिलांना मान्यवरांच्या उपस्थितीत महिला कर्तुत्वान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा 10 सप्टेंबर रोज बुधवार ला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान वनी येथे ज्ञानबोधिचे शिक्षण संस्था मंडळाच्या वतीने करण्यात आला