एका 39 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना गंगापूर तालुक्यातील आंबेवाडी येथे सोमवारी दुपारी उघडकीस आली. गणेश शांतिलाल राजपूत वय 39 वर्षे राहणार आंबेवाडी असे घटनेतील आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गणेश याने राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.