जालना जिल्हा भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अमर बदनापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार नारायण कुचे यांचा राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कोणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला या गाण्यावर आमदार नारायण कुचे यांनी डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झाला आहे सोबत त्यांचे सहकारी पदाधिकारी हे सुद्धा त्यांना साथ देताना दिसत आहेत