भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन आज रविवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास मलबार हिल विधानसभेत करण्यात आले होते. यावेळी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, कॅबिनेट मंत्री ॲड. मंगल प्रभात लोढा, भाजपा महामंत्री आमदार संजय उपाध्याय, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षा शलाका साळवी, मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते, स्थानिक नागरिक उपस्थित होते.