आज सर्वत्र तान्हा पोळा सर्वत्र साजरा करण्यात आला. आमगाव येथील तान्हा पोळ्यात विविध देखावे साकारल्याने आकर्षणाचा केंद्र ठरला होता. विशेष म्हणजे चिमुकल्यांनी बेटी बचाव बेटी पढाव असा संदेश देणारा फलक लावला होता. तर पर्यावरण वाचविण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा चा देखील संदेश देणारे फलक चिमुकल्यानी लावले होते. या निमित्त चिमुकल्याने विविध देखावे सादर केले.