येवला शहरातील महात्मा फुले नाट्यगृहा समोरून रस्ता क्रॉस करीत असताना कमल कुक्कर या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत किंमत 65 हजार मोटरसायकल आणले अज्ञात चोरटे घेऊन पळाली यासंदर्भात सदर महिलेच्या तक्रारीवरून येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भवारी करीत आहे