सांगलीच्या माधवनगर रस्त्यावर धारधार हत्यार बालगळ्याच्या प्रकरणी संजयनगर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमोल किसन सांगोलकर वय 38 रा लक्ष्मीनगर सांगली असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे दिनांक 10 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकाऱयांचा बंदी आदेश असताना स्वतःजवळ धारधार शस्त्र सुरा जवळ बालगळ्याच्या अवस्थेत पोलिसांना मिळून आला या प्रकरणी संजय नगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याच्या विरोधात संजयनगर पोलीसात भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4 आणि 25 प्र