जालना जिल्हाभरात पोळा सणापासून ते दीपावलीपर्यंत दुध व दुग्धजन्य पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी मोहीम.. आज दिनांक 22 शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात पोळा सणापासून ते दीपावली सणापर्यंत दुध व दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती फार मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे दुध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गोष्टीला पायबंद घालण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिलेल्या निर्देशानूसार धडक तपा