आज दिनांक 6 सप्टेंबर 2025 वार शनिवार रोजी रात्री 9 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांचा गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये मतदारसंघात डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ,सदरचा व्हिडिओ शेलगाव, बाजार वाहेगाव तसेच बदनापूर शहर व बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघातील सोशल मीडिया व्हाट्सअप इंस्टाग्राम फेसबुक येथे त्यांच्या चाहत्याकडून प्रचंड व्हायरल होत आहे.