श्री संकट मोचन हनुमान मंदिर सभागृह बांधकाम व सुशोभीकरण करणे या करण्याच्या कामासाठी आमदार रमेश बोरनारे यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाकडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता यासोबतच माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती व जीवनलाल संचेती यांच्याकडून स्वर्गीय बन्सीलालजी संचेती यांच्या स्मरणार्थ या मंदिर कामासाठी 61 लाख रुपये निधी देण्यात आला आहे.