पोलीस स्टेशन सांगण्यात अंतर्गत दिनांक 29 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील पहिले पार येथील कडकडी महाराज हनुमान मंदिर आणि डब्ल्यूसीएल वाघोळा येथील हनुमान मंदिरातील मूर्तीचे मुकुट अज्ञात शोधणे चोरी केल्या बाबतचे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन सांगते गुन्हा दाखल करण्यात आला. सावनेर पोलिसांनी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पुराव्यावरून अवघ्या दोन तासात आरोपीनामे सुकेश धनेश्वर शर्मा यांना अटक करण्यात आली