आज दिनांक 5 सप्टेंबर 2025 वेळेस सायंकाळी चार वाजून 40 मिनिटाच्या सुमारास उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी तसेच उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौभाग्यवती यावेळी उपस्थित होत्या.