शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लालबागचा राजा हा मराठी माणसाला न पाहता अमित शहाला पावतो असं वक्तव्य केलं होतं यावर शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी जोरदार टीका केली असून ही संजय राऊत यांनी केलेली ठीक आहे करोडो गणेश भक्तांचा अपमान करणारी असल्याचे ज्योती वाघमारे म्हणाल्या.