तरुणाची गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत रामा येथे घडली आहे गजानन मोहनराव केले असे मृतकाचे नाव आहे गजानन यांनी राहत्या घरी गळफास लावला ही बाब शेजारी राहणाऱ्या काका ज्ञानेश्वर केले यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी वडगाव पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. पुढील तपास वलगाव पोलीस करत आहे.