Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: किनगाव राजा येथे आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते सौर उपकेंद्राचे भुमिपूजन

Buldana, Buldhana | Aug 29, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा येथे २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा अखंडित व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या सौर उपकेंद्राचे आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले .यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us