Download Now Banner

This browser does not support the video element.

तिरोडा: राष्ट्रीय क्रीडा दिन व आमदार श्री विजय रहांगडाले यांच्या वाढदिवसा निमित्ताने तिरोडा तालुकास्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धा

Tirora, Gondia | Aug 28, 2025
तालुक्यातील प्रतिभावाण खेळाडूंना एक चालना देण्याच्या उद्देशाने तसेच तालुक्यातील प्रौढ व वरिष्ठ नागरिकांना मानसिक व शारीरिक स्वस्त निरोगी आणि सशक्त राहावे या उद्देशाने राष्ट्रीय क्रीडा दिवस व आमदार श्री विजय रहांगडाले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिरोडा तालुकास्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दिनांक 28 ऑगस्ट ला पोस्ट ऑफिस तिरोडा ते चिखली या मार्गावर करण्यात आले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us