Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 24, 2025
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांना एका संस्थेतर्फे महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला. या पुरस्कारावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिरसाठ यांना टोला लगावला. संजय शिरसाट हे महाराष्ट्र रत्न आहे त्यांचे गुण सर्व महाराष्ट्रान बघितले. घोटाळ्यांची मालिका सांगत हे त्यांचे गुण आहे असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यानी टोला लावला आहे.