निलंगा उदगीर ही जनता बसगाडी उदगीर होऊन निलंगाकडे येत असताना झरी येथील थांब्यावर थांबले असता वाहकाकडून पायऱ्यावर थांबू नका खाली पडणार म्हणून बोलत असताना त्याच गावातील सुधाकर पाटील यांनी पडलो तर तू जबाबदार असशील म्हणत हुजत घालत महिला वाहकास चापटा मारत डोक्यात व हाताला मार देत जातीवाचक सुविधा केली