मुंबई मंत्रालय येथे राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांची आमदार मनोज कायंदे यांनी भेट घेऊन सिंदखेड राजा मतदार संघात झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती देऊन, सरसगट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली असल्याचे आमदार मनोज कायंदे यांनी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता सांगितले.