सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांनी 31 ऑगस्ट ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार आगामी सण उत्सव पाहता कोतवाली विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांच्या नेतृत्वात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. यादरम्यान आगामी सण उत्सव शांततेत साजरे करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.