आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना असुन राज्यात महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने सोबत एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. सदर योजने अतंर्गत लाभार्थी रुग्णांना अंगीकृत रुग्णांलयामध्ये रुपये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतात. तसेच 70 वर्षावरील सर्व व्यक्ती हे वय वंदना कार्डचे लाभार्थी रुग्णांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतात. त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्ह्याधिकारी यांनी मंगळवार दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी दु. 4 वाजता केलंय.