Download Now Banner

This browser does not support the video element.

चामोर्शी: भाजपा जिल्हा पदाधिकारी बैठकीत संघटनात्मक वाढीवर मा.खा. अशोकजी नेते यांचे भर

Chamorshi, Gadchiroli | Sep 4, 2025
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीची जिल्हा पदाधिकारी बैठक आज दिनांक ४ सप्टेंबर गुरुवारला गडचिरोली येथे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या कर्तव्यदक्ष जनसंपर्क कार्यालय गडचिरोलीत पार पडली . या बैठकीत संघटनात्मक बांधणी, पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या तसेच पुढील कार्ययोजना यावर सविस्तर चर्चा झाली . या बैठकीला प्रामुख्याने माजी खासदार तथा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की जिल्ह्यातील विधानसभा मंडळ, तालुका
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us